1) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी "नवीन अर्ज" या बटन वर क्लिक करावे.
2) नोंदणी झाल्यानंतर username आणि password SMS आणि E-mail द्वारे प्राप्त होईल.
3) Username आणि password लॉगिन करून अर्ज करावा. .
4) अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरतेवेळी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि स्वतःचा अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो(.JPEG/.JPG)
स्वतः जवळ असण्याची खात्री करावी. फॉर्म भरते वेळी आपल्याला स्वतःचा फोटो अपलोड करावा लागेल,आणि या सोबतच खालील
कागदपत्रांची SCAN PDF अपलोड करावी लागेल.
A) BPL प्रमाणपत्र
B) जातीचा दाखला (SDO/तहसीलदार)/Validity Certificate
C) घर टॅक्स पावती अर्जदाराच्या नावाची
D) असेसमेंट कॉपी अर्जदाराच्या नावाची
E) उत्पन्न्ा दाखला चालु वर्षाचा
F) रहिवाशी दाखला प्रभागीय अधिकारी मनपा झोनचा
G) रहिवाशी दाखला नगरसेवकाचाH) राशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक
I) १०० रू .मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख (टंकलिखीत)
J) आधारकार्ड किंवा वोटर कार्ड
K) विधवा असल्यास पतीचा मृत्यु दाखला
L) ६/२ दाखला अथवा PR कार्ड
M) बँकेचे पासबुक झेरॉक्स प्रत (Joint A/C - नवरा-बायको)
N) पुरग्रस्त असल्यास दाखला
O) पिडीत असल्यास दाखला(Atrocity)
5)नवीन अर्ज नोंदणी साठी आपल्या नावावर क्लिक करा.अर्ज आधी भरला असेल तर पुन्हा अर्ज भरू शकत नाही.
6)नंतर आपली वैयाक्तिक माहिती, इतर आवश्यक माहिती,फोटो,खुल्या भूखंडाचा फोटो आणि कागदपत्रांची SCAN PDF अपलोड
करून अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे त्याशिवाय आपला अर्ज पूर्ण होणार नाही.
7)माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून आपल्या माहिती साठी जतन करून ठेवावी.
8)तुमची अर्ज प्रक्रिया येथे पूर्ण होते.अर्जदाराने नियमितपणे वेबसाइट चेक करावी.